भारतात अनेक राज्यांमध्ये दारू बंदीचा नियम लागू करण्यात आला आहे, परंतु तरीही दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची ( ड्रिंक अँड ड्राईव्ह) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आर. टी. आय. कडून मिळालेल्या उत्तरानुसार फक्त महाराष्ट्रात 2013 साली दारू पिऊन गाडी चालवतांना पकडलेल्या लोकांची संख्या 41,727 होती तीच 2016 साठी वाढून 1,08,56४4 म्हणजे अडीच पटीने वाढली आहे. मनोचिकीत्सक डॉ. मुंदडा ह्यांनी सांगितले कि अश्या लोकांना काऊन्सलिंग आणि मेडिकेशनची गरज आहे, कारण अनेक लोकांना ह्याचे नुकसान माहित असून सुद्धा ते मनावर ताबा ठेवता येत नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews